logo
add image
add image
Blog single photo

कासारआंबोली तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी समिर शिंदे यांची निवड


पिरंगूट : कासारआंबोली येथील तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी समीर शंकर शिंदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

          कासारआंबोलीची ग्रामसभा सरपंच सचिन धुमाळ यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली.या मध्ये शिंदेवाडीतील नवयुग तरूण मंडळाचे माजी अध्यक्ष समीर शंकर शिंदे यांची निवड सर्वानुमते निवड करण्यात आली.झालेल्या ग्रामसभेमध्ये गावच्या विविध विकासकामा बद्दलही चर्चा करण्यात आली.

         या सभेसाठी सरपंच सचिन धुमाळ, शिवसेना जेष्ठ नेते नानासाहेब शिंदे, कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनील वाडकर,  कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामभाऊ गायकवाड, माजी सरपंच माउली कांबळे, पोलिस पाटल स्वाती सुतार,उपसरपंच सुवर्णा मारणे, ग्रामपंचायत सदस्य शंकर सुतार, स्वप्निल कांबळे, रेश्मा गायकवाड, प्रिती शिंदे, माधुरी धुमाळ, छाया भिलारे, पुजा सुतार, नेहा सुतार,  माजीचेअरमन लहू सुतार, माजी सरपंच राजाभाऊ मारणे, संतोष ब शिंदे, संतोष र शिंदे , मिना शिंदे, वंदना शिंदे, प्रकाश सुतार, यशवंत सुतार ,जयसिंग गायकवाड,सागर धुमाळ, महेश मानकर, शेखर शिंदे, बाळासाहेब शिंदे ,मारूती शिंदे,सतिश सुतार,भरत गायकवाड, सुनील शिंदे, शाम शिंदे, तुषार मानकर, अतुल सुतार,चेतन सुतार ,प्रकाश कांबळे, गणेश भिलारे, प्रदिप सुतार,मोहन शिंदे, राणी शिंदे, भरत गायकवाड ,सुनील शिंदे, शाम शिंदे, अतुल सुतार,चेतन सुतार ,प्रकाश कांबळे, गणेश भिलारे ,प्रदिप सुतार,भीमराव धुमाळ ,अनंता धुमाळ,हिरामण धुमाळ, हिरामण भिलारे, माउली धुमाळ, संदिप शिंदे,चिंतामण शिंदे आदी उपस्थित होते.

add image
add image

Leave Comments

Top